|| श्रीराम ||
षड्रिपु मनात लपलेले सहा हॅकर्स...........
उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपले अंतर्मनातील शत्रू दूर करणे आवश्यक आहे यासाठीच समर्थांचे षड्रिपू निरूपण हे प्रकरण आपल्याला मार्गदर्शक ठरते.
मनातील शत्रू आपल्या मनाला नकळत कमकुवत करत असतात.
हे शत्रू म्हणजेच ‘षड्रिपु’ ! हे सहा शत्रू कोणते?
आपल्या मनात हे सहा हॅकर्स सायलेंट मोडमध्ये लपून बसलेले असतात.
ते नेमक मला कसे विचलित करतात? माझ्या निर्णय क्षमतेवर कस राज्य गाजवतात ?
आणि आपल्या आयुष्याचं सॉफ्टवेअर कस क्रॅश किंवा करप्ट करतात.
समर्थांनी मानवी मनाचा विचार करून या षड्रिपुंची ओळख करून दिली आहे.
मंडळी,आपल्यावर राज्य गाजवणारे षड्रिपु हे बाहेरचे शत्रू नाहीत. ते मनाचे हॅकर्स आहेत.यांना ओळखून आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बघा श्री समर्थ वाणी
https://www.youtube.com/@ShriSamarthVaani
No comments:
Post a Comment