मद म्हणजे “मीच मोठा” या विचारात हरवून जाणं.
यश, सौंदर्य, पैसा, ज्ञान याचा गर्व मनात रुजतो… आणि नम्रता गळून जाते.
असं झालं की माणूस इतरांना कमी समजू लागतो – आणि तिथून सुरू होतो अधःपात… म्हणून समर्थ या विकाराचा निषेध करतात
जय जय रघुवीर समर्थ 🙏
https://youtu.be/xXEQ1mu7zhU?si=YW34iDI2Q6MmMP6m
ऐका श्री समर्थ वाणी वर 🙏
No comments:
Post a Comment