श्रीराम समर्थ
आजपासून आपण ‘समर्थ वाणी’ या माध्यमातून, आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या समर्थ विचारांचा एक दिव्य प्रवास सुरू करतो आहोत.
या चॅनेलच्या माध्यमातून समर्थांच्या वचनांमधून आजच्या काळाला काही उत्तम देण्याचा प्रयत्न राहील.
समर्थांचे समर्थ विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपणा सर्वांच सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे चॅनल लाईक, शेअर सबस्क्राइब करून सहकार्य करा
चॅनलची लिंक पुढे देत आहे - https://www.youtube.com/@ShriSamarthVaani
जय जय रघुवीर समर्थ
No comments:
Post a Comment